Thursday, October 13, 2016

स्वछंद!!


स्वछंद!!


सह्याद्रीच्या कडेकपारीत,
स्वैर होऊनी भटकायचंय. 
या हृदयातील बंडखोरीला,
स्वछंद होऊनी जगायचंय..
 स्वछंद होऊनी जगायचंय..

-स्वछंद.