Chadar Trek
एक स्वप्नं...
भाग-४
दुसरा दिवस:
४ फेब्रुवारी २०१७: Tilat-Do ते Shingra Koma, १२.५ कि.मी, ५ तास.
७ वाजता उठलो. WET TISSUE नेच FRESH झालो😛. सामान आवरलं. दात घासले. खूप वर्षांनी Colgate Powder वापरली दात घासायला. चहा-नाश्त्यासाठी आवाज आला. चहा, अंडा बुर्जी, JAM आणि BREAD वर ताव मारला. BAGS already बाहेर काढलेल्या त्या अडकवल्या, मोठी bag porter कडे देऊन ९.०० वाजता आमची वारी निघाली पुढच्या मुक्कामाकडे. काय खुश होते सगळेच पुढच्या प्रवासासाठी. तब्येत बिघडल्यामुळे आमच्यातले मुंबईचे मोटरमन काका माघारी गेले. आणि आम्ही इकडे 🚶🏾चालायला सुरुवात केली आणि सुरुवातीलाच एक ठिकाणी डावीकडून उजवीकडे cross करत असताना मधोमध मला आणि Dr. (जयेश) ला crack चा आवाज आला. काय होता तो आवाज 😥😝. घाSSSSSSSणं. ज्याने ऐकला त्यालाच कळणार😝. Dr. ने तर उडीच मारली दुसऱ्या बाजूला😛, कोण चालत बसणार अशात म्हणून.
![]() |
| इथेच Cross करताना मधोमध Crack चा आवाज आलेला |
![]() |
| नुसती घसारा-घसरी 😝 उपाय- Penguin Walk |
VDO
| PC: Prajakta |
![]() |
| Lunch Break |
| उजवीकडून डावीकडे सरकत चाललेला Snowfall |
![]() |
| SNOWFALL ची सुरुवात. मागून हळूहळू येतोय. |
Penalty Shootout VDO
ते झालं मग पावलं वळली ती Penalty Shootout कडे⚽️. Socs चा छोटा ball बनवलेला होता, Teams बनवण्यात आल्या आणि खेळायला सुरुवात झाली. आमच्या बरोबर porters पण खेळायला आले नंतर. 👳👳 अमर आणि अमन हे दोन जुळे captain झाले आणि भाई भाई आमने सामने उभे राहिले. खून का रिश्ता Rivalry मध्ये convert झाला. प्रा. referee म्हणून उभी होती. अर्थात तिथेपण गल्ली क्रिकेट सारखी रडारडी आणि चिडाचिडी झाली😝. आणि काही झालं कि आम्ही referee वर धावून जायचो आणि दोन्ही team तिच्याजवळ गेल्या कि ती वेडी व्हायची. फुल्ल्ल्ल मजा😝. अंधार पडला आणि आम्ही खेळणं थांबवलं.

Dance VDO
-क्रमशः-






No comments:
Post a Comment